AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महाडीबीटी योजना लॉगिन प्रक्रिया सुरु!
➡️शेतकरी मित्रांनो, आपल्या ला सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक पोर्टल ओपन केलेले आहे. ते मी,म्हणजे महा.डी.बी.टी. पोर्टल. ज्यामध्ये लॉगिन साठी काही दिवसापासून अडथळे येत होते. परंतु आता हे अडथळे दूर करण्यात आले आहे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
13
इतर लेख