AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओइंडियन गार्डनिंग
मशरूम, शेतकर्‍यांसाठी फायदेशीर व्यवसाय!
भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. याच्या लागवडीपासून कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊन चांगला नफा मिळू शकतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मशरूम लागवडीची पद्धत सविस्तर जाणून घेऊया. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन गार्डनिंग., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
121
6