AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मळणी यंत्र अनुदान योजना!
➡️शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना महा डीबीटी (MAHA-DBT) फार्मर्स स्कीम या पोर्टल द्वारे राबवल्या जातात.आणि याच पोर्टल वरती मळणी यंत्र अनुदान साठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हे अनुदान प्राप्त करण्यासाठी अटी व शर्ती काय आहेत, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, मिळणारे अनुदान किती या बद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
8
इतर लेख