व्यवसाय कल्पनाAgrostar India
मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून बकरीपालनाकडे वाटचाल!
👉🏻शेतकरी बांधवांनो, ॲग्रोस्टार तुमच्यासाठी “चमकता सितारा” नावाची नवीन आणि रोमांचक मालिका घेऊन आले. आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात आपण शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहोत. 2012 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या सुंबरन गोट फार्मची (बकरी पालन) कहाणी अतिशय मनोरंजक आहे.
👉🏻पृथ्वीराजजींनी फक्त काही शेळ्यांपासून सुरुवात केली आणि त्यांच्या मेहनतीनं आणि समर्पणानं आज जवळपास 100 शेळ्यांच्या एका मोठ्या फार्ममध्ये रूपांतर झाले आहे.
👉🏻चला तर मग जाणून घेऊया की सुंबरन गोट फार्म एक आदर्श शेळी फार्म कशामुळे आहे आणि त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉🏻संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.