AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मनरेगा मजुरी दरात वाढ!
➡️नुकत्याच जारी केलेल्या केंद्र सरकारच्या राजपत्रानुसार आता मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांना त्यांचे प्रतिदिन मिळणारे पैसे आता वाढवण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता राज्यानुसार हा दर बदल करण्यात आलेला आहे. ➡️देशातील प्रत्येक राज्यांमधील मजुरीचा दर आता वाढवण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र राज्यासाठी हा दर 273 रुपये करण्यात आलेला आहे. 2022 च्या निर्णयानुसार ही मजुरी 256 रुपये होती आता ती वाढवून 273 करण्यात आलेली आहे.तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
5
इतर लेख