AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणआधुनिक शेतीचा गोडवा
मध्यम वर्गीय शेतकऱ्यांसाठी गाडी! एकदा बगाच!
शेतकरी मित्रांनो, मध्यम वर्गीय शेतकऱ्यांसाठी एक गाडी म्हणजे कार्ट विषयी माहिती पाहणार आहोत. शेतातील शेतमाल शेतातून बाजारात नेण्यासाठी एकदम उपयोगी कार्ट आहे. हे कार्ट तुम्ही तुमच्या टूव्हिलर गाडीला लावून उपयोगात आणू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
11