गुरु ज्ञानAgrostar India
मक्केतील गवताचा होणार सरसकट नाश!
🌱मका पिकातील तणनियंत्रण हि सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे. कारण पेरणीनंतर वेळेतच तणनियंत्रण करणे गरजेचे असते. नाहीतर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो. या समस्या सोडवण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे. यामध्ये आपण टेरीन आणि अॅट्राझ हे तणनाशक मका पिकात कसा रिझल्ट देते आणि ते वापरायचे कसे याबद्दल महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवपर्यंत नक्की पहा.
🌱संदर्भ : Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.