AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
मका पिकातील महत्वाचा पीक सल्ला !
🌽मका पिकामध्ये भरगोस उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी योग्य खतमात्रा तसेच योग्य नियोजन असणे तितकेच गरजेचे असते. तर या पिकात लागवडीपासून कश्या पद्धतीने नियोजन करावे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌽संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
6