AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
मका पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी व्यवस्थापनाची पंचसुत्रे!
➡️मका पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याची पंचसुत्रे अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहेत. तर हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या मका पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळावा. ➡️ संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
3