AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भोपळा वर्गीय पिकाचे लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
भोपळा वर्गीय पिकाचे लागवडीचे नियोजन!
🌱लाल भोपळा हे जीवनसत्त्व अ आणि पालाश चा उत्तम स्रोत आहे. लाल भोपळा लागवडीचा योग्य कालावधी जानेवारी ते मार्च पर्यंत असून त्याच्या वाढ व विकासासाठी 18 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. तसेच लागवड हि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत 5 बाय 1.5 ते 2 फुटावर करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
7