AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
भेंडीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय!
➡️ भेंडी मध्ये अळी किंवा थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच अन्नद्रव्ये व्यवस्थापन संतुलित प्रमाण नसेल तर भेंडी पिकात फळ वाकडे होणे तसेच फळे तोडण्यासाठी कठीण जाणे ह्या समस्या येतात. ➡️ यावर उपाय म्हणून थ्रिप्स व अळी सुरुवातीपासूनच नियंत्रण करून पिकात बोरॉन 20 % @ 1 ग्रॅम व चिलेटेड कॅल्शिअम 10 % @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ➡️ जेणेकरून फळाची गुणवत्ता सुधारेल तसेच फळे तोडण्यास सोपे जाईल. ➡️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3
इतर लेख