AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोलAgrostar India
भेंडी लागवड करून लाखो रुपये कमवले !
🌱नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते आणि तिला भगवान कार्तिकेय किंवा स्कंदची माता म्हणून देखील ओळखले जाते. हिरवा हा जीवनाचा रंग आहे आणि तो शांतता दर्शवतो.आणि हा रंग शेतकऱ्याच्या जीवनात पण फार महत्वाचा आहे. याच संकल्पनेला विचारात घेऊन आपण आज पाहणार आहोत कि शेतकरी मित्रांनी कश्या पद्धतीने फुलवली हिरव्यागार भेंडीची शेती. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
2
इतर लेख