AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
भेंडी पीक व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी मित्रांनो, भेंडी शेती करून चांगला नफा मिळवायचा आहे का? यासाठी योग्य वेळेत लागवड, उत्पादन वाढवण्याचे उपाय, आणि रोग-कीड नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओमध्ये दिले आहे. 👉मुख्य मुद्दे: 👉 भेंडी लागवडीसाठी योग्य वेळ 👉 कीड व रोग व्यवस्थापनाचे उपाय 👉 ५०-६० तोडणीसाठी पिकाची काळजी 👉 चांगल्या उत्पादनासाठी खत व्यवस्थापन व वाणांची निवड 👉 एक्सपोर्टसाठी भेंडी उत्पादनाचे महत्त्व शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि भेंडी शेतीतून नफा मिळवण्यासाठी या टिप्स वापरा. 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख