AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील अळी नियंत्रणासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील अळी नियंत्रणासाठी!
➡️ भेंडी पिकात पाने खाणाऱ्या तसेच फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता खालावते तसेच उत्पादनात घट आढळून येते. प्रादुर्भाव जास्त असल्यास फुलाचे रूपांतर फळात होताना फळे गळलेली दिसतात, यावर उपाययोजना म्हणून पिकात फळांची तोडणी झाल्यानंतर क्लोरँट्रनिलिप्रोल 18.5% एससी घटक असेल कीटकनाशक @0.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
5
इतर लेख