AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
भूमिका जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जबरदस्त |
🌱शेतकरी मित्रांनो,खरीप पिकाची लागवड झाली आहेच. परंतु त्यामध्ये योग्य पोषक वापरणे पिकाच्या वाढीसाठी तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फार फायदेशीर असते. तर आज आपण अश्याच एका पोषकांबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
4