AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन!
भुईमूग पिकातील सुरुवातीच्या काळात रसशोषक कीड,व बुरशीजन्य रोग जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. परिणामी पिकाच्या उत्पन्नात घट होते.यावरउपयोजनेविषयी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
12
इतर लेख