AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
भात पिकात ओंबी अवस्थेत उत्पादन वाढवण्यासाठी टिप्स!
🌱शेतकरी बांधवांनो, भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी भात लागवडीपासून ते काढणीपर्यंत काय उपाययोजना कराव्यात तसेच पिकाची कश्या पद्धतीने काळजी घ्यावी? याबद्दल सर्व माहिती ॲग्रोस्टारचे ॲग्री डॉक्टर तुषार भट सर यांनी व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.यामध्ये सरांनी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
0