पशुपालनTech with Rahul
ब्रोईलर पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नक्की पहा!
ब्रोईलर पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसायाचे मुलभूत माहिती असणे आवश्यक आहे. जेणे करून तुमचा व्यवसाय फायद्याचा होईल. तर याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-Tech with Rahul,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.