AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी सल्ला!
🌱आजच्या कपास की पाठशाळा मध्ये आपण बियाणे चांगल्या प्रकारे उगवणासाठी म्हणजेच बियाणांची उगवणक्षमता चांगली होण्यासाठी काही वैज्ञानिक पद्धती जाणून घेणार आहोत. चांगली उगवण होण्यासाठी पाणी देण्याची योग्य वेळ आणि बियाणे पेरणी केव्हा करावी याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत! 🌱तर आता तुम्हीही बना स्मार्ट शेतकरी! सुरुवातीपासूनच योग्य सल्ला वापरा आणि उत्पादकता वाढवा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
3