AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानKisanwani
बाजारात या पिकाची आहे मोठी मागणी!
➡️पूर्वी लोकांच्या आहारात कंदमुळाचे महत्व फार होते. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील असल्याचे म्हणले जाते. परंतु कालांतराने हि कंदमुळे लोप पावत गेली. म्हणूनच याची सर्वाना माहिती व्हावी आणि लोकांनी त्याचा आपल्या आहारात वापर करावा यासाठी कोल्हापुरात कंदमुळाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तर नक्की कंदमुळे कोणत्या प्रकारची असतात आणि त्याचे आहारातील महत्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ :kisanwani वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
2