AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरीच्या पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या या 'बीटल' बद्दल घ्या जाणून
अशा किडींना ब्रिस्टल बीटल म्हणून ओळखले जाते जी बाजरीच्या कणसातील परागकण व कोवळे दाणे खातात. परिणामी, कणसामध्ये दाण्यांची सेटिंग कमी होते. तसेच अरगट हा रोग एका कणसापासून दुसर्‍या कणसामध्ये पसरतो. जेव्हा हि कीड माणसाच्या शरीरावर घासला जातो त्यावेळी त्वचेवर फोड उठतात.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
0