AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी उपाय!
🌱बटाटा पीक फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबक मधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ०:५२:३४ @ २ किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @ ५ किलो प्रति आठवडा असे दोनदा विभागून द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन @ १ किलो प्रति एकर एकदा द्यावे. जेणेकरून बटाट्याची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारेल तसेच यामुळे बटाट्याची साल घट्ट होण्यासाठी मदत होईल. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0