AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
बक्षिसे जिंकण्याचा कोणाला मिळाला मान????
🔊ऐका.. 🔊ऐका ..🔊ऐका....बोलेरो चे मानकरी कोण ठरले ऐका🤩 🥳ॲग्रोस्टार प्रजासत्ताक दिनाच्या खास मुहूर्तावर🥳 ॲग्रोस्टार ने जी गणतंत्र दिवस महोस्तव लकी ड्रॉ ऑफर सुरु केली होती त्याचे विजेते जाहीर झालेले आहेत.🥳 🥳यामध्ये सहभागी झालेल्या एका भाग्यवान विजेत्यांना महिंद्रा बोलेरो जिंकण्याचा मान मिळाला. हे शेतकरी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून संदीप पाटील, यांचे ॲग्रोस्टार तर्फ अभिनंदन! 🚘 तसेच इतर विजेत्यांनी पटकावले आहेत स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि इतर आकर्षक खात्रीशीर बक्षिसे.यापैकी कोणी आणि कोणत्या राज्यात जिंकली आहेत बक्षिसे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://docs.google.com/spreadsheets/d/1JeZLIwTJVJO0-_6vkLuxdfHnB8nObsrg8-my1sHIirg/edit?usp=sharing 🥳जर आपण देखील या ऑफर दरम्यान खरेदी केली असेल तर तुम्हाला देखील हमखास बक्षिस मिळाले आहे.ते म्हणजे ॲग्रोस्टार पॉईंट्स जे तुमच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेले आहेत.ते त्वरित तपासून पहा. आणि पुढील येणाऱ्या अश्याच धमाकेदार ऑफर्स मध्ये सहभागी व्हायला विसरू नका. 🥳संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
0
इतर लेख