AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुलोरा अवस्थेत पपई पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलोरा अवस्थेत पपई पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ पपई पिकात रोपांच्या लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यात फुले लागायला सुरुवात होते. त्यामुळे पिकात चांगल्या फुलोऱ्यासाठी आणि सेटिंग साठी ठिबक मधून 12:61:00 विद्राव्ये खत 1.5 किलो प्रति एकर प्रति दिवस सोडावे. तसेच 5 किलो कॅल्शिअम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. संबंधित उत्पादने AGS-CN-445 AGS-CN-307 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
5