AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
फुलांची गळ थांबवण्याचा एकमेव उपाय!
✅सध्या उन्हाळी पिके लागवडीचा हंगाम चालू झाला आहे.सर्वांची यासाठी लगबग चालू असेल. आणि काही ठिकाणी उन्हाळी पिकाची लागवड झाली देखील असेल परंतु या सर्व पिकापासून उच्च आणि अधिक उत्पादन घायचे असेल तर फुल संख्या आणि फळाची गुणवत्ता या बाबी वर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही आपल्यासाठी एक जबरदस्त उपाय घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे आपण फुल गळ समस्या आणि फळ तडकणे या समस्येवर देखील नियंत्रण मिळवू शकता. तर या उपाय बद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख