AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
प्युअर केल्प चा वादा उत्पादन ज्यादा!
🌱तुम्ही देखील पिकाच्या सर्वागीण वाढीसाठी उत्तम असणाऱ्या औषधाच्या शोधात होता का? तर आता तुमचा हा प्रश्न सुटणार आहे कारण अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे यावरील रामबाण उपाय तो म्हणजे "प्युअर केल्प" हे पीकपोषक पीकवाढीच्या सर्व अवस्थेत कोणत्याही पिकाला देता येते. ज्याच्या वापरामुळे पिकात हिरवेपणा येतो.पिकाची वाढ चांगली होते.तसेच उत्पादनात देखील वाढ होते.तर या पीक पोषकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
5