AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटPrabhudeva GR & sheti yojana
पुढील पाच दिवस तुफान पावसाची शक्यता!
👉🏻आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे. आजपासून पुढील पाच दिवस तूफान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तर मुंबईत 4-5 जून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. 👉🏻केरळमध्ये मान्सून वेळेअगोदरच दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
0
इतर लेख