गुरु ज्ञानAgrostar
पीक वाढीसोबत होईल जोमाने फुटवा!
🎋आज आपण माहिती घेणार आहोत. ऊस वाढी साठी सर्वोत्तम ठरलेल्या पीक पोषकाची. म्हणजेच शुगरकेन स्पेशल बद्दल.
🎋शुगरकेन स्पेशल वापराचे फायदे:
१. उसाची जाडी आणि लांबी वाढवते.
२. फुटव्यांची संख्या वाढवते.
३. उसामध्ये अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते
४. कांड्यांचा आकार वाढवण्यास मदत करते.
🎋शुगरकेन स्पेशल बद्दल अधिक माहिती पहा.👇🏻
🎋संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.