AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकामध्ये चिकट सापळ्यांचे महत्व
कृषि वार्ताAgrostar
पिकामध्ये चिकट सापळ्यांचे महत्व
👉🏻भाजीपाला, फळपीक तसेच फुलपिकांमध्ये सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत पिवळ्या तसेच निळ्या अशा दोन्ही चिकट सापळ्यांचा वापर करावा. पिवळ्या सापळ्यांकडे सफेद माशी, मावा, तुडतुडे आकर्षित होतात व निळ्या सापळ्यांकडे फुलकिडे आकर्षित होतात. यामुळे आपल्याला पिकात कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आहे व किती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो त्यामुळे पिकात कुठल्या कीटकनाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे हे समजते तसेच अतिरिक्त औषधांचा वापर व होणार खर्च टाळण्यास मतद होते. चिकट सापळे जास्त प्रमाणात लावले तर कीडही नियंत्रणास मदत होते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0
इतर लेख