AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकातील थ्रीप्सपासून मिळवा मुक्ती!
🌱थ्रीप्स या किडीलाच टाक्या किंवा फुलकिडे या नावाने देखील ओळखले होते. या किडीचा प्रभाव आपल्याला बऱ्याच पिकांवर पाहायला मिळतो. ज्यामुळे अत्यंत नुकसान देखील होते. परंतु यावर100 टक्के चांगला रिझल्ट मिळवायचा असेल तर ॲग्रोनिल 80 हे औषध उत्तम पर्याय आहे. 🌱ॲग्रोनिल 80 जे विविध पिकात फायटोटॉनिक प्रभाव देते ज्यामुळे पिकाची उत्तम वाढ होते व उत्पादनात वाढ होते.या औषधांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख