AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar
पिकातील तन नियंत्रणाचा उत्तम उपाय!
🌾महाराष्ट्रात खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. आणि या हंगामातील मुख्य पिकांपैकी एक म्हणजे भात पीक. सध्या जे शेतकरी भात पिकाची लागवड करणार आहेत. त्यांना या पिकाच्या पुढील नियोजनासाठी भरगोस उत्पादनासाठी सर्व औषधांची माहिती असणे गरजेचे आहे. 🌾आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत भात पिकातील तणनाशक ओमनी स्टार बद्दल माहिती. 🌾ओमनी स्टार बद्दल अधिक जाणून घ्या👇🏻 🌾संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
9
इतर लेख