AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकांच्या बंपर उत्पादनासाठी सेल्झिक!
🌱सेल्झिक या औषधांमध्ये सल्फर आणि झिंकचे मिश्रण आहे. जे पिकांना सल्फर व झिंक पुरवून उत्पादन क्षमता वाढवते. तसेच याच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते.तसेच उत्पादन वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे.तर सेल्झिक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
5
इतर लेख