AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकांचे निघणार बंपर उत्पादन!
➡️जमिनीतील सल्फर आणि झिंक यांची कमतरता दूर करण्यासाठी एकमेव पोषक आहे ते म्हणजे सेल्ज़िक ज्याचा वापर सर्व खतांबरोबर मिक्स करून जमिनीत करता येतो. याच्या वापराने पिकाचे भरगोस उत्पन्न घेण्यास मदत होते.तर या पोषकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ :Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
5
इतर लेख