AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrostar India
पाहा, पिकांमध्ये चिकट सापळे लावण्याचे फायदे!
पिकांना किडींपासून मुक्त करायचे असल्यास पिकांमध्ये चिकट सापळे लावणे आवश्यक आहे. मात्र हे सापळे कसे, किती प्रमाणात लावायचे. या सापळयांचे फायदे व गुणधर्म काय आहेत, हे पाहण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ चा हा व्हिडीओ नक्की पाहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
3
इतर लेख