गुरु ज्ञानAgrostar India
पावसामुळे सोयाबीन पिकाचे होतंय अतोनात नुकसान!
🌱सध्या खरिपाची पिके तग धरत आहेत. अश्यातच पावसाची हजेरी आणि हुलकावणी सुरूच आहे. आता हा पाऊस काही पिकांसाठी लाभदायक पण असतो आणि काही पिकांसाठी नुकसानदायक देखील ठरू शकतो. यापैकीच एक उदाहरण म्हणजे सोयाबीन चे पीक ज्यामध्ये अतिपावसाचा पिकावर अनिष्ट परिणाम पाहायला मिळतो. तर तो कसा आणि त्यापासून पिकाला कसे संरक्षण द्यायचे याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
🌱संदर्भ : Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.