AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारकिसानवाणी
पालघरच्या मच्छिमार बनला कोट्यधीश!
पालघरच्या समुद्रात मासेमारीदरम्यान मच्छीमार चंद्रकांत तरे यांना जाळ्यात ‘सोने के दिलवाली मछली’ लागली.हे मासे विकून त्‍यांना दीड कोटीहून अधिकची कमाई झाली.याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
7