AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पाणी आणि मातीनुसार कापूस बियाणाची निवड !
➡️शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड करत असताना आपल्या भागातील पाण्याची उपलब्धता बघून बियाणाची निवड करणे फार महत्वाचे असते. तर आज आपण गुड्डू च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कि आपण पाणी आणि माती च्या प्रकारानुसार बियाणे निवड कशी करावी. तर ही माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
6