AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
रेड बेबी उत्पादक शेतकऱ्यांची गोड कहाणी!
🍉तुकाराम चोपडे हे तपी निमगाव गावचे शेतकरी आहेत.याना एकूण 13 एकर क्षेत्र आहे.यामध्ये ते ऊस,झेंडू,भाजीपाला,कापूस,गहू,हरभरा अशी विविध पीक घेत असतात. 🍉परंतु त्यांनी यावर्षी पहिल्यांदा कलिगड पिकाची लागवड केली आहे आणि त्यासाठी त्यांनी अ‍ॅग्रोस्टारचे रेड बेबी हे वान लागवडीसाठी निवडले आहे. आणि या शेतकऱ्याचे म्हणणे आहे कि बाकीच्या वाणाच्या तुलनेत रेड बेबी हे बियाणे अतिशय उत्तम आहे. आणि त्याची वाढ देखील झपाट्याने होत आहे. तर त्यांनी या वनाबद्दल आणखी काय माहिती दिल्ली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🍉संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख