AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानSmart Shetakari
पहा, कशी करावी ड्रोन ने फवारणी!
शेतकरी मित्रांनो, ड्रोन च्या पद्धतीने १० मिनिटांत फवारणी करता येते. हे फक्त आपण ऐकलं आहे परंतू प्रत्येक्षात कशी फवारणी करता येते आणि औषध कसे टाकायचे तसेच किती वेळात आणि किती एकर मध्ये फवारणी होते.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Smart Shetakari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
7
इतर लेख