AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई फळांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
पपई फळांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी सल्ला!
शेतकरी मित्रांनो, आपले पपई पीक साधरणतः २०० ते २५० दिवसांदरम्यान असल्यास फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी ००:००:५० @५ किलो + मॅग्नेशियम सल्फेट @५ किलो प्रति एकर २०० लीटर पाण्यात व्यवस्थित एकत्र मिसळून ठिबकद्वारे दर आठवड्याला द्यावे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
0