AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पंचायत समिती योजना 2023!
➡️पंचायत समिती,ग्रामपंचायत च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात.ज्यासाठी भरपूर शेतकरी नाव नोंदणी देखील करतात. परंतु बरेच वेळा शेतकऱ्यांना असे वाटते कि या योजना फक्त कागदोपत्री असतात. त्याचा लाभ कधीच मिळत नाही. परंतु आज आपल्या या समस्येबद्दल या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहेत. कि या शाशकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा? तसेच त्यांनतर लाभार्थी यादी कशी पाहायची? याबद्दल संपूर्ण माहिती! ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
98
27
इतर लेख