AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नॅनो डी.ये.पी.ला केंद्र शासनाची मंजुरी
➡️शेती करण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी आधुनिकीकरणामुळे अनेक बदल होत असतात. आपण शेती करताना जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करतो. परंतु रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमीन प्रदूषित होते. त्यामुळे केंद्र शासनाने डीएपी या खतामध्ये लिक्विड स्वरूपातील असणारे नॅनो डीएपी ला मंजुरी दिलेली आहे. या शासन निर्णयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2
इतर लेख