AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षाचा घडातील शॉर्ट बेरीज कमी करण्यासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्राक्षाचा घडातील शॉर्ट बेरीज कमी करण्यासाठी
फुलोरा अवस्था संपून गेल्यानंतर परंतु सेटिंगचा डीप पुर्वी कॅल्शियम क्लोराईड 500 ग्रॅम/ 200 लिटर पाण्यातून फवारावे,यामुळे घडामधील शॉर्ट बेरीज जळून जातील व मोठे मणी सेट होण्यास मदत होते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
148
5