AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनShivar News 24
दूध व्यवसायातून आर्थिक प्रगती!
दूध व्यवसायातून आर्थिक प्रगती करणारे बाभूळगाव येथील रहिवासी प्रगतिशील शेतकरी रत्नाकर मोरे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला.या व्यवसायाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- होय आम्ही शेतकरी HAS हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
3