पशुपालनAgrostar India
दुभत्या जनावरांसाठी उत्तम चारा व्यवस्थापनाचे रहस्य
👉दुभत्या जनावरांसाठी चारा व्यवस्थापनात पौष्टिक आणि संतुलित आहाराचा समावेश महत्त्वाचा आहे. हंगामानुसार हिरव्या चाऱ्याचा पुरवठा सुनिश्चित करावा, तसेच कोरडा चारा आणि पशुखाद्याचा संतुलित वापर करावा. जनावरांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील याची काळजी घ्यावी. चाऱ्याचे योग्य साठवणूक करून त्यात आर्द्रता आणि बुरशी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
👉आवश्यकतेनुसार खुराकात बदल करणे आणि जनावरांची नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. योग्य चारा व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात वाढ होऊ शकते आणि जनावरांचे आरोग्य टिकवता येते.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.