AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनAgrostar India
दुभत्या जनवरांसाठी चारा व्यवस्थापन कसे करावे?
🐄दर्जेदार दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज जनावरांसाठी आज अत्यंत महत्त्वाची आहे. जनावरांना हिरवा चारा देणे आवश्यक ठरते.जर शेतकऱ्यांना त्यांची जनावरे निरोगी असावीत आणि त्यांच्याकडून अधिक दूध उत्पादन मिळावे अशी इच्छा असेल तर वर्षभर हिरव्या चाराचा समावेश त्यांच्या आहारात असणे फार महत्वाचे आहे.परंतु हे व्यवस्थापन कसे करावे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🐄संदर्भ : Agrostar india वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
0
इतर लेख