AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दिवाळी फॅमिली सेल्फी – अॅपवर पोस्ट करा आणि मिळवा निश्चित भेट!
गुरु ज्ञानAgroStar
दिवाळी फॅमिली सेल्फी – अॅपवर पोस्ट करा आणि मिळवा निश्चित भेट!
दिवाळीत कुटुंबासोबत सेल्फी पोस्ट करा आणि मिळवा निश्चित भेट! 🪔👉 दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत साजरा होणारा उत्सव, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी हा सण म्हणजे नवीन सुरुवात, भरभराट आणि समृद्धीची अपेक्षा!👉 यंदाही एग्रोस्टार घेऊन आलं आहे "एग्रोस्टारवाली दिवाळी". एग्रोस्टार अॅपवर पोस्ट करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल निश्चित भेट.👉 कसे सहभागी व्हाल? एग्रोस्टार अॅपवर आपल्या दिवाळी पूजेचा किंवा सेलिब्रेशनचा फोटो, अथवा कुटुंबासोबतचा सेल्फी #एग्रोस्टारवालीदिवाळी हा हॅशटॅग वापरून पोस्ट करा.👉 कुटुंबासोबतच्या गोड आठवणी जपण्याची आणि आनंदाचे क्षण सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करण्याची ही उत्तम संधी आहे.👉 मग वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या बॅनरवर क्लिक करा, फोटो पोस्ट करा आणि या दिवाळीत खऱ्या अर्थाने आनंदाची दिवाळी साजरी करा!🪔 एग्रोस्टार परिवाराकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!👉संदर्भ : AgroStar Indiaवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0
इतर लेख