AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दिवाळी फॅमिली फोटो प्रतियोगिता - आनंद शेअर करा!
सण विशेषAgroStar
दिवाळी फॅमिली फोटो प्रतियोगिता - आनंद शेअर करा!
🥳दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत साजरा होणारा उत्सव, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी हा सण म्हणजे नवीन सुरुवात, भरभराट आणि समृद्धीची अपेक्षा! यावर्षी एग्रोस्टार तुमच्यासाठी घेऊन आलं आहे खास दिवाळी फॅमिली फोटो स्पर्धा, जिथे तुम्ही तुमच्या परिवारासोबतचे दिवाळी पूजेचे क्षण शेअर करून हमखास भेटवस्तू जिंकू शकता. 🥳एग्रोस्टार अॅपवर आपल्या दिवाळी सेलिब्रेशनचे किंवा पूजेचे फोटो ॲग्रोस्टारवाली दिवाळी टॅग वापरून पोस्ट करा आणि आनंदाचे क्षण सर्वांसोबत शेअर करा. हा फोटो कुटुंबासोबतच्या गोड आठवणी जपण्यासाठी एक उत्तम संधी आहे. शेतकरी कुटुंबासाठी ही एक विशेष स्पर्धा आहे, जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या मेहनतीचे आणि प्रेमाचे फळ. 🥳आपल्या कुटुंबाच्या जीवनातील आनंदाचे आणि उत्सवाचे क्षण सर्वांसोबत शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे. चला, या दिवाळीत एकत्र येऊया, फोटो शेअर करूया आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊया. भाग घ्या आणि मिळवा हमखास बक्षिसे! 🥳एग्रोस्टार अॅपवर आपला फॅमिली फोटो पोस्ट करा आणि या दिवाळीत खऱ्या अर्थाने आनंदाची दिवाळी बनवा! 🥳स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख