आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
३२ दिवसाचा अॅग्रोस्टार कलिंगड गोल्ड ट्रीटमेंट प्लॉट
शेतकऱ्याचे नाव - श्री. श्याम पाटील
स्थान - नंदुरबार, महाराष्ट्र
भूधारकता - २ एकर
उजवीकडील अॅग्रोस्टार कलिंगड गोल्ड ट्रीटमेंटचा प्लॉट आणि डावीकडे शेतकऱ्याने नियोजन केलेला कलिंगड प्लॉट
विशेष टीप - पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी तुम्ही सुद्धा अॅग्रोस्टार गोल्ड ट्रीटमेंट नक्कीच ट्राय करा. आणि १८००-३०००-७३४५ वर लगेच मिस कॉल द्या.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.