AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
तुषार सिंचन अनुदान अर्ज पद्धत!
👉🏻पाण्याचा शेतीसाठी पुरेपुर वापर करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली आहे. जेणेकरून कमी पाण्यात देखील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवता येईल. त्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ही योजना राबवली आहे.यातील तुषार सिंचन प्रणालीद्वारे पंप, स्प्रिंकलर आणि पाइपद्वारे पिकाला पाणी दिले जाऊन कमी पाण्यात चांगली शेती केली जाऊ शकते. आणि महाराष्ट्र सरकार तुषार सिंचन अनुदान देत आहे. त्यासाठी अर्ज कसा करावा? याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
9
इतर लेख